Vaajateya Ring-文本歌词

Vaajateya Ring-文本歌词

Tushar Jadhav&Nishita More
发行日期:

एक पोर दिसली मला , गोड ती हसली जवा

मना मध्ये डिंग डाँग झालं नवं...

देतो red Rose तिला, होतंय kuch kuch मला

Heart माझं स्पीड मधी उडू लागलं !!

झालं सारं slow motion

डोळे तिचे वाटे ocean

नाद तिचा जीवाला हा लागला

गोड गोड smile तिची

आहे थोडी ती मिरची

दिलात धसलेला चेहरा तिचा...

मनात मध्ये वाजतेया ring पोरी तुझे नावाची

समजून घेणा feeling थोडी माझ्या कळजाची..×2

नार ही चालली ठुमकत...नखर्याची

जिंदगी घोळली ग तुझ्या मुखद्याशी...

एका look मध्ये कशी लाजली ...

बघता मला थोडी हासली...×2

धसकन...चेहरा तिचा उरी दाटला

लाल तिच्या ओठाचा मोह वाटला

F : हं... जा हलकट....

A पोरगी लाजली...राव

मनात मध्ये वाजतेया ring पोरी तुझे नावाची

समजून घेणा feeling थोडी माझ्या कळजाची..×2

Female lines...

HUMMING.....

जा रे जा मजनू तू...पिच्छा तू सोड माझा

मी तुला पटणार...न्हाय

तोरा हा मिर्चीचा झोंबेल तुझ्या नाकाला

नखरा तुला झेपायचा न्हाय....

आहे मी पाटलाची पोरं

जा रे जा करू नको बोअर...×२

मागं मागं तू येऊन राजा वेड केलंस मला.....

मनामध्ये वाजू लागली ring तुझ्या नावाची

होईन मी कारभारीन पोरा तुझ्या काळजाची...

मनात मध्ये वाजतेया ring पोरी तुझे नावाची...!!

मनामध्ये वाजातेया ring पोरा तुझ्या नावाची